केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 322 जागांची हेड कॉन्स्टेबल GD (स्पोर्ट कोटा) पद भरती 2022

0
CRPF

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 322 जागांची हेड कॉन्स्टेबल GD (स्पोर्ट कोटा) पद भरती 2022

The Central Reserve Police Force (CRPF) Apply for 322 Head Constable GD (Sports Quota) post recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 322 जागा

पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल – GD (खेळाडू कोटा)

शैक्षणिक पात्रता :- किमान 12वी पास, गुणवत्तेचा खेळाडू ज्याने राष्ट्रीय खेळ/राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक स्पर्धेत कोणतेही पदक जिंकलेले असावे किंवा समतुल्य पात्रता

वयोमर्यादा :- दि 27 नोव्हेंबर 2022 रोजी, 18 ते 23 + 08 वर्ष (SC/ST 10 वर्षे, OBC 08 वर्षे वयामध्ये सवलत) – वयोमर्यदा माहिती पाहण्यासाठी जाहिरात पहावी.

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज नमुन्याप्रमाणे अर्ज भरुन जाहिरातमधील पत्त्यावर अर्ज पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- जाहिरात पहावी.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 27 नोव्हेंबर 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here