कॉसमॉस बँक (Cosmos Bank) सेल्स एक्झिक्युटिव्ह & सेल्स मॅनेजर पद भरती 2022

0
Cosmos Bank

कॉसमॉस बँक (Cosmos Bank) सेल्स एक्झिक्युटिव्ह & सेल्स मॅनेजर पद भरती 2022

Cosmos Bank Apply Online Or Walk in Interview for Sales Executives and Sales Managers Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- जागांची संख्या निर्दिष्ट नाही

पदाचे नाव :-
1) सेल्स एक्झिक्युटिव्ह
2) सेल्स मॅनेजर

शैक्षणिक पात्रता :-
1) सेल्स एक्झिक्युटिव्ह – B.Com, 02/03 वर्षे अनुभव
2) सेल्स मॅनेजर – B.Com/MBA (मार्केटिंग), 07 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :-
1) सेल्स एक्झिक्युटिव्ह – 35 वर्षांपर्यंत
2) सेल्स मॅनेजर – 40 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / थेट मुलाखत – वरील निकषांची पूर्तता करणारे पात्र उमेदवार 14.06.2022 रोजी किंवा त्यापूर्वी या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या विहित फॉर्मद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात किंवा दि 09 आणि 10 जून 2022 रोजी दुपारी 12.00 ते 4.00 या दरम्यान खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी येऊ शकतात.

थेट मुलाखत ठिकाण :- कॉसमॉस बँक, पहिला मजला, मिलेनियम टॉवर्स, 885/7, साने डेअरीसमोर, भांडारकर इन्स्टिट्यूट रोड, डेक्कन जिमखाना, पुणे 411004

थेट मुलाखत दिनांक :- 09 & 10 जून 2022

ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक:- 14 जून 2022

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here