केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये 249 जागांसाठी खेळाडू पद भरती 2022

0

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये 249 जागांसाठी खेळाडू पद भरती 2022

Central Industrial Security Force (CISF), Apply for 249 Head Constable (General Duty) Sports Quota Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 249 जागा

पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू कोटा)

शैक्षणिक पात्रता :- 12वी पास, खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व केलेले उमेद्वार.

वयोमर्यादा :- दि 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/महिला फी नाही

शारिरिक पात्रता :-
1) उंची – पुरुष – 167 सेमी, महिला – 153 सेमी
2) छाती – पुरुष 81-86सेमी
(सवलत :- डोंगराळ भागातील उमेदवार, गढ़वाली, कुमाऊनी, डोग्रा, मराठा आणि आदिवासी / ST उमेद्वार – उंची – पुरुष 160 सेमी)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन स्पोर्ट अ‍ॅक्टिव्हीटीनुसार जाहिरातमध्ये असलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवयाचा आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कृपया मुळ जाहिरात पहावी.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 31 मार्च 2022 (05:00 PM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here