केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये 1149 जागांसाठी कॉंंस्टेबल पद भरती 2022

0

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये 1149 जागांसाठी कॉंंस्टेबल पद भरती 2022

Central Industrial Security Force (CISF), Apply for 1149 Head Constable (Fire) Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 1149 जागा

पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष उमेद्वार)

शैक्षणिक पात्रता :- 12वी (विज्ञान) पास

वयोमर्यादा :- दि 04 मार्च 2022 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/मा. सैनिक फी नाही

शारिरिक पात्रता :-
उंची – GEN, SC & OBC – 165 सें.मी., ST – 162.5 सें.मी.
छाती – GEN, SC & OBC – 78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त, ST – 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 04 मार्च 2022 (05:00 PM)

Apply Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here