बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, अमरावती येथे 28 जागांसाठी अंगणवाडी, मदतनीस पद भरती 2021

0

बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, अमरावती येथे 28 जागांसाठी अंगणवाडी, मदतनीस पद भरती 2021

Child Development Project Officer, Urban Project Amravati, 28 Anganwadi worker, helper posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- अमरावती (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 28 जागा

पदाचे नाव :- 
1) अंगणवाडी सेविका – 21
2) मदतनीस/ Helper – 07

शैक्षणिक पात्रता :-
1) अंगणवाडी सेविका – 10 वी पास
2) मदतनीस/ Helper – 07 वी पास

वयोमर्यादा :- दि 05 जुलै 2021 रोजी किमान 21 वर्षे व कमाल 30 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प अचलपूर, दर्या, वरुड, मोर्शी दत्त पॅलेस, कोल्हटकर बिल्डींग, गांधी चौक, अमरावती 444601

अर्ज अंतिम दिनांक :- 06 जुलै 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here