केंद्रीय भूजल मंडळ (CGWB) नागपुर मध्ये 26 स्टाफ कार ड्रायव्हर पद भरती 2022
Central Ground Water Board (CGWB) Nagpur, Apply 26 Staff Car Driver post Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :– 26 जागा
पदाचे नाव :- कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) – सामान्य केंद्रीय सेवा गट – क (अराजपत्रित, मंत्रालयीन)
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, अवजड वाहन चालविण्याचा परवाना, 3 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव
वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्षापर्यंत
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवा,
अर्ज करण्याचा पत्ता :- Regional Director, CGWB, Central Region, N.S. Building, Opp. Old VCA, Civil Lines, Nagpur- 440001
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 22 ऑगस्ट 2022