केंद्रीय भूजल बोर्ड, जलसंपदा नदी विकास विभाग आणि गंगा पुनरुज्जीवन नागपूर पद भरती 2022

0

केंद्रीय भूजल बोर्ड, जलसंपदा नदी विकास विभाग आणि गंगा पुनरुज्जीवन नागपूर 26 जागांंची स्टाफ कार ड्रायव्हर पद भरती 2022

Central Ground Water Board, Ministry of Jal Shakti, Department of Water Resources River Development and Ganga Rejuvenation Central Region, Nagpur (CGWB), Apply for 26 Group C (Ministerial) Staff Car Driver (Ordinary Grade) Post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- नागपुर

Advt No :- 

एकुण जागा :- 26 जागा

पदाचे नाव :- स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, जड वाहन चालविण्याचा परवाना, जड वाहन चालविण्याचा 03 वर्षांचा अनुभव, मोटर यंत्रणेचे ज्ञान आणि हिंदी किंवा इंग्रजी भाषा आणि संख्या वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता

वयोमर्यादा :- दि 23 ऑगस्ट 2022 रोजी, 18 ते 27 वर्ष

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही

CBT (पेपर I) दिनांक :- नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – अर्ज असलेल्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF STAFF CAR DRIVER (ORDINARY GRADE), GROUP-‘C’ (MINISTERIAL, NON-GAZETTED)” च्या पदासाठी अर्ज” असे लिहिलेले असावे आणि अर्ज संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर रजिस्ट्रर / स्पीड पोस्ट अर्ज पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- the office of the Regional Director, CGWB, Central Region, N.S.
Building, Opp. Old VCA, Civil Lines, Nagpur 440001

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 21 सप्टेबर 2022 (17:00 PM)

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here