CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क कार्यालय, मुंबई 07 हवालदार – खेळाडु पद भरती 2022

0

CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुख्य आयुक्त कार्यालय, मुंबई 07 हवालदार जागांकरिता खेळाडु पद स्पोर्ट पर्सन भरती 2022

CGST and Central Excise, Chief Commissioner’s Office, Mumbai 07 Sport Personnel Recruitment for Constable Posts 2022

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 07 जागा

पदाचे नाव :- हवालदार ग्रेड C

शैक्षणिक पात्रता :- किमान 10 वी पास किंवा समतुल्य पात्रता आणि उमेदवारांनी काबड्डी / व्होली बॉल / बास्केट बॉल किंवा क्रिकेट मध्ये – आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व / राज्य वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत / विद्यापीठ आंतरविद्यापीठ स्पर्धेत / वरिष्ठ / कनिष्ठ युवा राष्ट्रीय स्पर्धा / राज्य शालेय संघातील शालेय राष्ट्रीय / खेळाडू ज्यांना शारीरिक कार्यक्षमतेमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत

शारीरिक पात्रता :- 
1) उंची – General, SC & OBC (पुरुष – 157.5 सेमी), ST (पुरुष – 152.5 सेमी)
2) छाती (न फुगवता / फुगवुन) – पुरुष – 81/5 सेमी

वयोमर्यादा :- दि 20 एप्रिल 2022 रोजी OPEN 18 ते 27 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/महिला/माजी सैनिक फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :-ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेल्या अर्ज नमुना भरुन, जाहिरात मधील प्रमाणपत्रांची यादी साक्षांकित प्रत संलग्न करुन अर्जासोबत 11″ x 5″ आकाराचा स्वताचा पत्ता असलेला लिफाफा, ज्यावर रु. 10/- चे टपाल तिकीट चिकटवले असावे हे सर्व सामान्य पोस्टाने किंवा स्व:ता खालील पत्त्यावर पाठवावे / सादर करावेत. लिफाफ्याच्या वर, “स्पोर्ट्स कोटा भर्ती 2019 आणि 2020 साठी अर्ज” असा स्पष्टपणे उल्लेख केलेला असला पाहिजे.

अर्ज सादर / पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- “Additional Commissioner, Cadre Control Cell, CGST & Central Excise, Mumbai Zone, GST Bhavan, 115, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400020”

अर्ज सादर / पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक :- 20 एप्रिल 2022 (11:00 PM)

Apply Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here