सर्टिफिकेशन इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेड (CEIL) मध्ये 109 जागांसाठी भरती 2020

0

सर्टिफिकेशन इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेड (CEIL) मध्ये 109 जागांसाठी भरती 2020

Certification Engineers International Limited (CEIL), Apply for 109 Engineer, Sr. Engineer, Deputy Manager, Engineer Specialist, Sr. Engineer Specialist, & Officer Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- CEIL/HR&A/Advt./2020-21/001

एकुण जागा :- 109 जागा

पदाचे नाव :- 1) इंजिनिअर (QA/QC) – 13
2) सिनियर इंजिनिअर (QA/QC) – 69
3) डेप्युटी मॅनेजर (QA/QC) – 20
4) इंजिनिअर स्पेशलिस्ट ग्रेड I – 02
5) सिनियर इंजिनिअर स्पेशलिस्ट ग्रेड II – 04
6) ऑफिसर (ग्रेड III) – 01

शैक्षणिक पात्रता :- 1) ऑफिसर (ग्रेड III) – 10 वर्षे अनुभवासह MBA
2) उर्वरित सर्व पदे – 50% गुणांसह BE/डिप्लोमा (मेकॅनिकल / सिव्हिल / E&I (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग), काही पदांंकरिता अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा :- (दि.30 नोव्हेंबर 2020 रोजी) 30/32/35/45 वर्षे (कृपया जाहिरात पहावी)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- खालील इमेल वर दिलेल्या फॉर्मेट मध्ये आपला रिझुम भरुन पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा ईमेल :- recruit.hr1@ceil.co.in

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 23 डिसेंबर 2020

अर्ज पहा :- CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here