पुणे सीमाशुल्क आयुक्तालय (Pune Customs) पुणे, मध्ये 03 जागांची कॅन्टीन अटेंडंट भरती 2023

0

पुणे सीमाशुल्क आयुक्तालय (Pune Customs) पुणे, मध्ये 03 जागांची कॅन्टीन अटेंडंट भरती 2023

The Commissioner Of Goods, service tax Customs, Pune, under Government of India, Ministry of Finance Department of Revenue, Apply For 03Canteen attendants Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 03 जागा

पदाचे नाव :- कॅन्टीन अटेंडंट

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास किंवा समकक्ष पात्रता, संबंधित कामाचा 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 03 सप्टेंबर 2021 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत) – 18 ते 25 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफ़लाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज नमुण्याप्रमाणे अर्ज भरुन, संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर पाठवावा.

पाठविण्याचा पत्ता :- The Joint Commissioner, Cadre Control Cell, Central GST & Customs Pune zone, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, opp Wadia College, Pune 411001

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 06 मे 2023

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here