खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड (CB Khadki) मध्ये विविध पद भरती 2022

0
KCB

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड (CB Khadki) मध्ये विविध पद भरती 2022

Khadki Cantonment Board (CB Khadki) Apply for for 08 Gynecologist, Pediatrician, Casualty Medical Officer, & Laboratory Technician Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- खडकी, पुणे

Advt No :- Hosp/Contract-Staff/P

एकुण जागा :- 08 जागा

पदाचे नाव :-
1) स्त्रीरोगतज्ज्ञ – 01
2) बालरोगतज्ज्ञ – 01
3) अपघाती वैद्यकीय अधिकारी – 02
4) लॅबोरेटरी तंत्रज्ञ – 04

शैक्षणिक पात्रता :-
1) स्त्रीरोगतज्ज्ञ – DGO/DNB/MS GYN, 02 वर्षे अनुभव
2) बालरोगतज्ज्ञ – DCH/DNB/MD PhD, 02 वर्षे अनुभव
3) अपघाती वैद्यकीय अधिकारी – MBBS
4) लॅबोरेटरी तंत्रज्ञ – B.Sc, DMLT/MLT कोर्स, 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत

थेट मुलाखत दिनांक :- 29 नोव्हेंबर 2022 (वेळ: 11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here