खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड (CB Khadki) मध्ये 13 जागांसाठी विविध पद भरती 2022

0
KCB

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड (CB Khadki) मध्ये 13 जागांसाठी विविध पद भरती 2022

Khadki Cantonment Board (CB Khadki) Apply for for 13 13 Group Instructor, Plumber Vocational / Craft Instructor, Computer Hardware & Network Maintenance Vocational/Craft Instructor, Mechanical Motor Vehicle-Vocational/Craft Instructor, Mechanical Motor Vehicle-Vocational/Craft Instructor, Draftsman & Fireman Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- खडकी, पुणे

Advt No :-

एकुण जागा :- 13 जागा

पदाचे नाव :-
1) ग्रुप इन्स्ट्रक्टर – 01
2) प्लंबर व्होकेशनल / क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – 01
3) कॉम्प्युटर हार्डवेअर & नेटवर्क मेंटेनन्स व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – 01
4) मेकॅनिकल मोटर व्हेईकल-व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – 02
5) ड्राफ्ट्समन (सिव्हिल)- व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – 02
6) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)- व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – 02
7) वर्कशॉप कॅल्क्युलेशन & सायन्स इंस्ट्रक्टर – 01
8) फायरमन (लास्कर) – 03

शैक्षणिक पात्रता :-
1) ग्रुप इन्स्ट्रक्टर – ME/B.Tech/B.E (मेकॅनिकल/सिव्हिल), 03 वर्षे अनुभव
2) प्लंबर व्होकेशनल / क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – (B.E /B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल), 01 वर्ष अनुभव) किंवा (डिप्लोमा (मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग), 02 वर्षे अनुभव) किंवा ITI (प्लंबिंग), 04 वर्षे अनुभव
3) कॉम्प्युटर हार्डवेअर & नेटवर्क मेंटेनन्स व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – (B.E /B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/E &TC/इलेक्ट्रॉनिक्स), 01 वर्ष अनुभव) किंवा (डिप्लोमा (कॉम्प्युटर सायन्स/IT/E &TC इंजिनिअरिंग), 02 वर्षे अनुभव) किंवा ITI (कॉम्प्युटर हार्डवेअर), 04 वर्षे अनुभव
4) मेकॅनिकल मोटर व्हेईकल-व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – (B.E /B.Tech (ऑटोमोबाईल/मेकॅनिकल), 01 वर्ष अनुभव, LMV प्रमाणपत्र) किंवा (डिप्लोमा (ऑटोमोबाईल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग, 02 वर्षे अनुभव, LMV प्रमाणपत्र) किंवा ITI (मेकॅनिकल मोटर व्हेईकल), 04 वर्षे अनुभव, LMV प्रमाणपत्र
5) ड्राफ्ट्समन (सिव्हिल)- व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – (B.E /B.Tech (सिव्हिल), 01 वर्ष अनुभव) किंवा (डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग), 02 वर्षे अनुभव
6) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)- व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – (B.E /B.Tech (मेकॅनिकल), 01 वर्ष अनुभव) किंवा डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग, 02 वर्षे अनुभव)
7) वर्कशॉप कॅल्क्युलेशन & सायन्स इंस्ट्रक्टर – (B.E /B.Tech (मेकॅनिकल/प्रोडक्शन/सिव्हिल), 01 वर्ष अनुभव) किंवा (डिप्लोमा (मेकॅनिकल/प्रोडक्शन/सिव्हिल इंजिनिअरिंग, 02 वर्षे अनुभव)
8) फायरमन (लास्कर) – 10वी पास, फायर कोर्स, 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत

थेट मुलाखत दिनांक :- 27 जुलै 2022 (11:00 AM ते 01:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण :- पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे, डॉ. आंबेडकर स्मारक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर बाजार, एमजी बस जवळ स्टँड कॅम्प, पुणे 40

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here