शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव मध्ये 19 जागांंची भरती 2020

0
satymev

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव मध्ये 19 जागांंची भरती 2020

Department of Government Ayurved College (GAC) & Hospital, Jalgaon Apply For 19 Professor and Associate Professor post Recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- जळगाव (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 19 जागा

पदाचे नाव :- प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता :- संबंधित आयुर्वेदिक विषयातील पदव्युत्तर पदवी, अनुभव आवश्यक

वयोमर्यादा :- 50 वर्षापर्यंत

वेतनमान :- 1) प्राध्यापक – रु 50,000/- प्रति महिना
2) सहयोगी प्राध्यापक – 40,000/- प्रति महिना

फी :- GEN/OBC ₹830/-, SC/ST/PWD ₹600/-

अर्ज करण्याची पध्दत :- जाहिरात मध्ये दिलेल्या फॉर्मेटनुसार अर्ज भरुन तो इमेलवर पाठवावा आणि खालील दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.

अर्ज सादर करायचा पत्ता :- अधिष्टता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, श्री गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर, सिरसोळी रोड, माहोडी – 425002

इमेल :- gacjalgaon@gmail.com

टिप :- अधिकच्या माहितीकरिता कृपया जाहिरात पहावी.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 05 जानेवारी 2021 (05:00 PM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here