बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे, मध्ये भरती 2021

0
bjgmc

बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे, मध्ये भरती 2021

Byramjee Jeejeebhoy Government Medical College And Sassoon General Hospitals Pune, Apply for 04 Medical Officer, Nurse, Counsellor, Data Manager posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 04 जागा (कंत्राटी जागा)

पदाचे नाव :- 
1) मेडिकल ऑफिसर – 01
2) नर्स – 01
3) समुपदेशक – 01
4) डाटा मॅनेजर – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) मेडिकल ऑफिसर – MBBS मेडिकल कौंसिल नोंदणीकृत

2) नर्स – ANM / BSc नर्सिंग
3) समुपदेशक – पदवी (Psychology/Social Work/Sociology)
4) डाटा मॅनेजर – कोणत्याही शाखेची पदवी (MSCIT / मराठी किंवा इंग्रजी टायपिंग / अनुभव असल्यास प्राधान्य)

वयोमर्यादा :- खुला प्रवर्ग 38 वर्ष, मागास प्रवर्ग 43 वर्ष

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरून खालील पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मनोविकृतीशाश्त्र विभाग, कक्ष क्र. २६ बी.जी . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ससून सर्वोपचार रुग्णालय आवर पुणे 411001

अर्ज अंतिम दिनांक :- 20 मार्च 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here