बुलढाणा अर्बन को ऑप सोसायटी (Buldana Urban) मध्ये विविध जागांसाठी पद भरती 2023
Buldana Urban Co Operative Credit Society, Apply For 08 Senior Branch Manager, Loan Officer, Recovery Officer, IT Officer and Legal Officer Posts Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- पुणे विभागीय कार्यालय
Advt No :-
एकुण जागा :- 08 जागा
पदाचे नाव :-
1) वरिष्ठ शाखा व्यवस्थापक – 01
2) कर्ज अधिकारी – 02
3) वसुली अधिकारी – 02
4) आयटी अधिकारी – 01
5) विधी अधिकारी – 02
शैक्षणिक पात्रता :-
1) वरिष्ठ शाखा व्यवस्थापक – किमान पदवीधर, सहकारी बँक/पतसंस्थे मध्ये शाखा व्यवस्थापक पदाचा किमान 10 वर्ष अनुभव
2) कर्ज अधिकारी – किमान पदवीधर, सहकारी बँक/पतसंस्थे मध्ये कर्ज विभागात कामाचा किमान 05 वर्षअनुभव
3) वसुली अधिकारी – किमान पदवीधर, सहकारी बँक/पतसंस्थे मध्ये कर्जवसुली विभागात कामाचा किमान 05 वर्षअनुभव
4) IT अधिकारी – किमान पदवीधर, सहकारी कायद्याचे तसेच इतर कायद्यांचे ज्ञान आवश्यक, सहकारी बँक/पतसंस्थेत विधी विभागात कामाचा किमान 05 वर्षअनुभव
5) विधी अधिकारी – किमान पदवीधर, हार्डवेअर व सॉफ्टवेअर कामाचा तसेच कोअर बॅकींग कामाचा
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- इमेलद्वारा – पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संपूर्ण बायो डाटा खालील मेल आयडीवर पाठवावेत. अर्जावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.
इमेल ID :- career@buldanaurban.org
Important Links | |
Follow Facebook Page | Click Here |
Follow Instagram Channel | Click Here |
Subscribe YouTube Channel | Click Here |
Join WhatsApp Group | Click Here |
Join Telegram Channel |
Click Here |