सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 26 जागांसाठी कॉन्स्टेबल पद भरती 2023

0

सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 26 जागांसाठी कॉन्स्टेबल पद भरती 2023

Ministry of Home Affairs, Directorate General, Border Security Force (BSF) Apply Online for 26 Head Constable (Veterinary) & Constable (Kennelman) Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- Veterinary_staff/2022

एकुण जागा :- 26 जागा

पदाचे नाव :-
1) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 18
2) कॉन्स्टेबल (केनेलमन) – 08

शैक्षणिक पात्रता :-
1) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 12वी पास, व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स, 01 वर्ष अनुभव
2) कॉन्स्टेबल (केनेलमन) – 10वी पास, सरकारी पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय कॉलेज किंवा सरकारी फार्म मध्ये हाताळणीचा दोन वर्षांचा अनुभव

शारीरिक पात्रता :-
उंची – पुरुष 165 से.मी., महिला 150 से.मी.
छाती – पुरुष 76-81 से.मी.

वयोमर्यादा :- दि 20 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC/मा. सैनिक 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC/EWS ₹100/-, SC/ST/मा. सैनिक फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 20 फेब्रुवारी 2023

NotificationApply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here