सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 05 जागांसाठी ASI आणि हेड कॉन्स्टेबल पद भरती 2023
Ministry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, Apply Online for 05 ASI and Head Constable Post Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :- Group-‘B’ Combatised/2023
एकुण जागा :- 05 जागा
पदाचे नाव :-
1) ASI (कंपोझिटर आणि मशीनमन) – 03
2) हेड कॉन्स्टेबल (इंकर आणि वेअर हाउसमन) – 02
शैक्षणिक पात्रता :-
1) ASI (कंपोझिटर आणि मशीनमन) – 12 वी पास किंवा समतुल्य पात्रता, [मुद्रण आणि इतर संबंधित डिप्लोमा] किंवा [मुद्रण आणि संबंधित 07 वर्ष अनुभव]
2) हेड कॉन्स्टेबल (इंकर आणि वेअर हाउसमन) – 12 वी पास किंवा समतुल्य पात्रता, मुद्रण तंत्रज्ञानातील 03 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- दि 14 मार्च 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC/मा. सैनिक 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) ASI (कंपोझिटर आणि मशीनमन) – 18 ते 28 वर्षापर्यंत
2) हेड कॉन्स्टेबल (इंकर आणि वेअर हाउसमन) – 18 ते 27 वर्षापर्यंत
शारीरिक पात्रता :-
उंची – पुरुष 168 से.मी., महिला 157 से.मी.
छाती – पुरुष 80-85 से.मी
फी :- GEN/OBC/EWS ₹100/-, SC/ST/मा. सैनिक/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 06 मार्च 2023