बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी स्पेशलिस्ट ऑफिसर SO पद भरती 2023

0
BOM

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पद भरती 2023

Bank of Maharashtra (BOM) Apply Online for 225 Specialist Officer Scale III & II Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- AX1/ST/RP/Recruitment Scale: II, Ill/2022-23

एकुण जागा :- 225 जागा

पदाचे नाव :-
1) स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III – 23
2) स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II – 202

शैक्षणिक पात्रता :- अनुभवासह पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर (अधिक माहितीकरिता जाहिरात पहावी)

वयोमर्यादा :- दि 31 ऑक्टोबर 2022 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III – 25 ते 38 वर्षे
2) स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II – 25 ते 35 वर्षे

फी :- GEN/OBC/EWS ₹1180/-, SC/ST/PWD ₹118/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 06 फेब्रुवारी 2023

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here