बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये 47 जागांसाठी भरती 2022
Bank of Baroda (BOB), Apply Online for 47 Agriculture Marketing Officers post recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :– 47 जागा
पदाचे नाव :- एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :-
पदवी (कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी. विपणन आणि सहकार/सहकार आणि बँकिंग/कृषी-वनीकरण/वनीकरण/कृषी जैवतंत्रज्ञान/अन्न विज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान/दुग्ध तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/रेशीम शेती) किंवा MBA / PG डिप्लोमा (मॅनेजमेंट/एग्री बिजनेस) /PGDM-ABM
अनुभव :- 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2022 रोजी 25 ते 40 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC/EWS ₹600/-, SC/ST/PWD/महिला ₹100/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 26 एप्रिल 2022