बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये 22 जागांसाठी भरती 2022

0

बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये 22 जागांसाठी भरती 2022

Bank of Baroda (BOB), Apply Online for 22 Group Sales Head, Private Banker, Product Head Posts Recruitment 2022

 

दि 07 ते 27 जानेवारी 2022 दरम्यान निघालेली होती, या भरती जाहिराततील 22 जागा, ग्रुप सेल्स हेड (व्हर्च्युअल आरएम सेंटर), प्रायव्हेट बँकर – रेडियंस प्रायव्हेट (फक्त मुंबई), प्रॉडक्ट हेड – खाजगी बँकिंग पदे पुन्हा रिओपनिंग झालेल्या आहेत, त्यासाठी आपाण 11 ते 20 एप्रिल 2022 दरन्यान अर्ज सादर करु शकता.

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा : 22 जागा

पदाचे नाव :-
1) प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग) – 20
2) ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर) – 01
3) प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट – 01

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी

अनुभव :-
1) प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग) – 03 वर्षे अनुभव
2) ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर) – 10 वर्षे अनुभव
3) प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट – 12 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग) – 24 ते 45 वर्षे
2) ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर) – 31 ते 45 वर्षे
3) प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट – 33 ते 50 वर्षे

फी :- GEN/OBC/EWS ₹600/-, SC/ST/PWD/महिला ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 20 एप्रिल 2022

रिओपनिंग जाहिरात पहा :- CLICK HERE

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here