बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 203 जागांसाठी भरती 2020

0

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 203 जागांसाठी भरती 2020

The Municipal Corporation of Greater Mumbai (BMC) for 203 Laboratory Technician, X-Ray Technician, ECG Technician & Other Posts.


नोकरीचे ठिकाण :-
 मुंबई


Advt No :- 

एकुण जागा :- 203 जागा (कंत्राटी जागा)

पदाचे नाव :-

1) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 51

2) X-रे तंत्रज्ञ – 52

3) ECG तंत्रज्ञ  – 39

4) औषध निर्माता – 61

शैक्षणिक पात्रता :- 

1) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc., DMLT किंवा  12वी पास, BPMT लॅबोरेटरी मेडिसिन

2) X-रे तंत्रज्ञ – 12वी पास, BPMT (रेडिओग्राफी) किंवा B.Sc.,रेडिओग्राफी डिप्लोमा,01 वर्ष अनुभव किंवा 12वी विज्ञान/ 12वी (MCVC),रेडिओग्राफी डिप्लोमा, 02 वर्षे अनुभव

3) ECG तंत्रज्ञ  – 12वी पास, BPMT (कार्डिओलॉजी टेक्नोलॉजी)

4) औषध निर्माता – D.Pharm/B.Pharm

वयोमर्यादा :- (दि 01 जुलै 2020 रोजी) सर्व पदे 18 ते 50 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन / ईमेलद्वारा

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, 7वा मजला, के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर.के पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई 400050 सादर करा किंवा अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून ao03cms.ph@mcgm.gov.in इमेलवर पाठवा.

अंतिम दिनांंक :- 24 जुलै 2020 (04:30 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात & अर्ज :- पहा

CRPF भरती विषयी विस्तृत माहिती बघण्यासाठी व्हिडिओ बघा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here