भारतीय मानक ब्यूरो (BIS) मध्ये 16 जागांसाठी सायंटिस्ट B पद भरती 2022
Bureau of Indian Standards (BIS), Apply Online for 16 Scientist-B Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 16 जागा
पदाचे नाव :- सायंटिस्ट-B
1) एग्रीकल्चर इंजिनिअरिंग – 02
2) बायो-मेडिकल इंजिनिअरिंग – 02
3) केमिस्ट्री – 04
4) कॉम्प्युटर इंजिनिअरिंग – 02
5) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – 04
6) पर्यावरण इंजिनिअरिंग – 02
शैक्षणिक पात्रता :- SC/ST प्रवर्ग व्यतिरिक्त किमान 60% आणि SC/ST 50% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech किंवा किमान 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (नैसर्गिक विज्ञान), GATE 2020/2021/2022
वयोमर्यादा :- दि 26 ऑगस्ट 2022 रोजी 21 ते 30 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे , OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन