मुंबई येथे उच्च न्यायालय, मार्फत 11 जागांकरिता सहयोगी पद भरती 2022
High Court of Judicature at Bombay, Apply Online for 11 Associate Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 11 जागा
पदाचे नाव :- सहयोगी
शैक्षणिक पात्रता :-
1) उच्च न्यायालयातील कर्मचारी आणि गौण न्यायव्यवस्थेतील कर्मचारी सदस्य – LLB, संगणक कोर्स, 03 वर्ष अनुभव
२) प्रॅक्टिसिंग वकिल – LLB, संगणक कोर्स, 05 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :-
1) उच्च न्यायालयातील कर्मचारी आणि गौण न्यायव्यवस्थेतील कर्मचारी सदस्य – 21 ते 45 वर्षापर्यंत
२) प्रॅक्टिसिंग वकिल – 21 ते 38 वर्षापर्यंत
फी :- ₹25/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 15 सप्टेबर 2022