मुंबई उच्च न्यायालय (BHC) मध्ये सफाई कामगार पद भरती 2022

0

मुंबई उच्च न्यायालय (BHC) मध्ये सफाई कामगार पद भरती 2022

Bombay High Court Recruitment 2022, Apply for 02 Sweeper Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 02 जागा

पदाचे नाव :- सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता :- किमान 07 वी पास, संबंधित कामाचा पुरेसा अनुभव, मराठी आणि हिंदी लिहता, वाचता, बोलता येणे आवश्यक.

वयोमर्यादा :- दि 04 ऑक्टोबर 2022 रोजी 21 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन सेल्फ अटेस्टेट असलेले संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर स्पिड पोस्टाने पाठवावा, लिफाफ्यावर सफाई कामगार पदाकरिता अर्ज असे लिहावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मा. प्रबंधक, मुळ शाखा, पहिला मजला, PWD बिल्डिंग, फोर्ड मुंबई – 400032

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 21 ऑक्टोबर 2022

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE

भरती विषयाची अधिक माहिती :- CLICK HERE

Notification

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here