भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मुंबई, मध्ये भरती 2021

0

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मुंबई, मध्ये भरती 2021

Bhabha Atomic Research Centre (BARC), Apply For 03 Scientific Assistant / B, Technician / B Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- RMC/15( 1 )a/Locum/37639

एकुण जागा :- 03 जागा

पदाचे नाव :-
1) सायंटिफिक असिस्टंंट/B – 02
2) टेक्निशिअन/B – 01

शैक्षणिक पात्रता :- 
1) सायंटिफिक असिस्टंट/B – किमान 60% गुणांसह B Sc (बायोलॉजिकल सायंस)
2) टेक्निशिअन/B – किमान 60% गुणांसह 12वी (विज्ञान आणि गणित विषयासह), किमान 1 वर्ष कालावधीचे ट्रेड सर्टिफिकेट

वयोमर्यादा :- दि 01 फेबृवारी 2021 रोजी 50 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर कुरिअर / प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठवावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- हेड, रेडिएशन मेडिसिन सेंटर (RMC), खोली क्र. 415, चौथा मजला, टाटा हॉस्पिटल अ‍ॅनेक्सी इमारत, जेरबियन वाडिया रोड, परेल, मुंबई – 400012

अर्ज अंतिम दिनांक :- 31 मार्च 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here