ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये 378 जागांसाठी भरती 2022

0
BECIL

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये 378 जागांसाठी भरती 2022

Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) Apply Online for 378 Office Assistant & Data Entry Operator Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- BECIL/HR/DDA/Advt.2022/131

एकुण जागा :- 378 जागा

पदाचे नाव :-
1) ऑफिस असिस्टंट – 200
2) डाटा एन्ट्री ऑपेरटर – 178

शैक्षणिक पात्रता :-
1) ऑफिस असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2) डाटा एन्ट्री ऑपेरटर – 12वी पास / कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

फी :- GEN/OBC ₹750/-, SC/ST/PH/EWS ₹450/-

वयोमर्यादा :- 21 ते 45 वर्षे

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 25 एप्रिल 2022

Apply Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here