बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मध्ये 551 जागांसाठी भरती 2022

0
BOM

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मध्ये 551 जागांसाठी भरती 2022

Bank of Maharashtra Apply Online for 551551 AGM, Chief Manager, Generalist Officer & Forex/Treasury Officer Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- AX1/ST/RP/Recruitment Scale: II, Ill, IV & V/2022-23

एकुण जागा :- 551 जागा

पदाचे नाव :-
1) AGM बोर्ड सेक्रेटरी & कॉर्पोरेट गवर्नेंस V – 01
2) AGM डिजिटल बँकिंग V – 01
3) AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS) V – 01
4) चीफ मॅनेजर (MIS) IV – 01
5) चीफ मॅनेजर, मार्केट इकोनॉमिस्ट एनालिस्ट IV – 01
6) चीफ मॅनेजर, डिजिटल बँकिंग IV – 02
7) चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट IV – 01
8) चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसर IV – 01
9) चीफ मॅनेजर, क्रेडिट IV – 15
10) चीफ मॅनेजर, डिझास्टर मॅनेजमेंट IV – 01
11) चीफ मॅनेजर, पब्लिक रिलेशन & कॉर्पोरेट कम्युनिकेशन IV – 01
12) जनरलिस्ट ऑफिसर III – 100
13) जनरलिस्ट ऑफिसर II – 400
14) फॉरेक्स/ट्रेझरी ऑफिसर II – 25

शैक्षणिक पात्रता :-
1) AGM बोर्ड सेक्रेटरी & कॉर्पोरेट गवर्नेंस – CS, 12 वर्षे अनुभव
2) AGM डिजिटल बँकिंग – 50% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी (IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग), 12 वर्षे अनुभव
3) AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS) V – 50% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी (IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग), 12 वर्षे अनुभव
4) चीफ मॅनेजर (MIS) – 50% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी (IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग), 10 वर्षे अनुभव
5) चीफ मॅनेजर, मार्केट इकोनॉमिस्ट एनालिस्ट – M.A. (अर्थशास्त्र), 10 वर्षे अनुभव
6) चीफ मॅनेजर, डिजिटल बँकिंग – 50% गुणांसह कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी, 10 वर्षे अनुभव
7) चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट – 50% गुणांसह B.Tech/ B.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT) MCA, 10 वर्षे अनुभव किंवा MCS / M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स), 10 वर्षे अनुभव
8) चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसर – 50% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी,10 वर्षे अनुभव
9) चीफ मॅनेजर, क्रेडिट – पदवीधर, CA/CMA/CFA,10 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी, 10 वर्षे अनुभव
10) चीफ मॅनेजर, डिझास्टर मॅनेजमेंट – 50% गुणांसह डिझास्टर मॅनेजमेंट पदवी, 10 वर्षे अनुभव
11) चीफ मॅनेजर, पब्लिक रिलेशन & कॉर्पोरेट कम्युनिकेशन – पदवीधर, MMS मार्केटिंग/MBA (मार्केटिंग)/PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM, 10 वर्षे अनुभव
12) जनरलिस्ट ऑफिसर III – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA, 03 वर्षे अनुभव
13) जनरलिस्ट ऑफिसर II – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA, 05 वर्षे अनुभव
14) फॉरेक्स/ट्रेझरी ऑफिसर II – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, बिजनेस/मॅनेजमेंट/फायनान्स/बँकिंग पदव्युत्तर पदवी, 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 31 ऑक्टोबर 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) AGM – 45 वर्षांपर्यंत
2) जनरलिस्ट ऑफिसर III – 25 ते 35 वर्षे
3) जनरलिस्ट ऑफिसर II – 25 ते 38 वर्षे
4) उर्वरित सर्व पदे – 40 वर्षांपर्यंत
5) फॉरेक्स/ट्रेझरी ऑफिसर II – दि 31 मार्च 2022 रोजी 26 ते 32 वर्षे

फी :- GEN/OBC/EWS ₹1180/-, SC/ST/PWD ₹118/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 23 डिसेंबर 2022

अनुभव पमाणपत्र :- Click Here

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here