ASC दक्षिण सेंटर (ASC Centre South) मध्ये 71 जागांसाठी विविध पद भरती 2024
ASC Centre South (ASC Centre South) Apply for 71 Cook, Civilian Catering Instructor, MTS (Chowkidar), Tradesman Mate, Vehicle Mechanic, Civilian Motor Driver, Cleaner, Leading Fireman, Fireman and Fire Engine Driver Posts Recruitment 2024
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :- UIIC/HOHRM/AO-Gen/01/2024
एकुण जागा :- 71 जागा
पदाचे नाव :-
1) कुक – 03
2) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर – 03
3) MTS (चौकीदार) – 02
4) ट्रेड्समन मेट – 08
5) व्हेईकल मेकॅनिक – 01
6) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 09
7) क्लिनर (सफाईकर्मी) – 04
8) लिडिंग फायरमन – 01
9) फायरमन – 30
10) फायर इंजिन ड्राइव्हर – 10
शैक्षणिक पात्रता :-
1) कुक – 10वी पास, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
2) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर – 10वी पास, कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा, 01 वर्ष अनुभव
3) MTS (चौकीदार) – 10वी पास
4) ट्रेड्समन मेट – 10वी पास
5) व्हेईकल मेकॅनिक – 10वी पास, 01 वर्ष अनुभव
6) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 10वी पास, अवजड & हलके वाहन चालक परवाना, 02 वर्षे अनुभव
7) क्लिनर (सफाईकर्मी) – 10वी पास
8) लिडिंग फायरमन – 10वी पास, अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे
9) फायरमन – 10वी पास, अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे
10) फायर इंजिन ड्राइव्हर – 10वी पास, अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- दि 02 फेब्रुवारी 2024 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 18 ते 27 वर्षे
2) उर्वरित पदे -18 ते 25 वर्षे
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्याप्रमाणे फॉर्म भरुन खालील पत्त्यावर संबंधीत कागदपत्रसह पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South)-2 ATC, Agram Post, Bangalore 07
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 02 फेब्रुवारी 2024
Important Links | |
Follow Facebook Page | Click Here |
Follow Instagram Channel | Click Here |
Subscribe YouTube Channel | Click Here |
Join WhatsApp Group | Click Here |
Join Telegram Channel |
Click Here |