भारत सरकार, रक्षा मंत्रालय ASC सेंटर दक्षिण (ASC Centre South) 2ATC 100 जागांसाठी भरती 2021

0
army

भारत सरकार, रक्षा मंत्रालय ASC सेंटर दक्षिण (ASC Centre South) 2ATC 100 जागांसाठी भरती 2021

ASC Centre South 2ATC Bangalore, Apply for 100 Civilian Motor Driver, Cook, Cleaner & Civilian Catering Instructor Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- बंगलोर

Advt No :-

एकुण जागा :- 100 जागा

पदाचे नाव :-
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 42
2) कुक – 15
3) क्लिनर (सफाईकर्मी) – 40
4) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर – 03

शैक्षणिक पात्रता :-
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 10वी पास, अवजड & हलके वाहन चालक परवाना, 02 वर्षे अनुभव
2) कुक – 10वी पास, 01 वर्ष अनुभव
3) क्लिनर (सफाईकर्मी) – 10वी पास
4) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर – 10वी पास, कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा, 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 12 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार अर्ज टाईप किंवा हाताने भरुन, आवश्यक संबंधीत कागदपत्रासह, पोस्टल स्टॅम्प, लिफाफा अर्जाबरोबर जोडुन खालील पत्त्यावार पाठवावेत. (आपल्याला अर्ज टाईप करुन हवा असल्यास आपण आम्हांला 7972693245 या नंबरवर ASC Centre South टाईप करुन व्हॅट्सअप करा)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) 2 ATC, Agram Post, Bangalore 07

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 12 जुलै 2021

टायपिंग केलेला अर्जासाठी ASC Centre South टाईप करुन व्हाट्सअप करा :- CLICK HERE

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here