आर्मी पब्लिक स्कूल (APS), अहमदनगर येथे 26 जागांसाठी PGT, TGT, PRT, समुपदेशक, विशेष शिक्षक पद भरती 2022
Army Public School, Mumbai Apply for 26 for Post Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teachers (TGT), Primary Teacher (PRT), Counselor, & Special Educator Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- अहमदनगर (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- जागा निर्दिष्ट नाही
पदाचे नाव :-
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT)
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3) प्राथमिक शिक्षक (PRT)
4) समुपदेशक
5) विशेष शिक्षक
शैक्षणिक पात्रता :-
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – किमान 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, B.Ed
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – किमान 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी, B.Ed
3) प्राथमिक शिक्षक (PRT) – किमान 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी, D.Ed
4) समुपदेशक – पदवीधर, मानसशास्त्र पदवी, डिप्लोमा (समुपदेशन)
5) विशेष शिक्षक – [पदवीधर, B.Ed (विशेष शिक्षण)] किंवा [B.Ed, डिप्लोमा (विशेष शिक्षण)]
वयोमर्यादा :-
1) फ्रेश उमेदवार – 40 वर्षांपर्यंत
2) अनुभवी उमेदवार – 57 वर्षांपर्यंत
फी :- आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर नावाने ₹100/-. चा DD
टिप :- विस्तृत माहिती करिता जाहिरात पहावी.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – अर्ज दिलेल्या फॉर्मेटमध्ये भरून खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पता :- The Principal, Army Public School Ahmednagar, Clo AC Centre and School, Ahmednagar 414002
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 10 जानेवारी 2023
अर्ज नमुना पहा :- CLICK HERE