अमरावती महानगरपालिका (AMC), मार्फत 19 जागांसाठी भरती 2021

0

अमरावती महानगरपालिका (AMC), मार्फत 19 जागांसाठी भरती 2021

Amaravati Municipal Corporation (AMC), Apply Online For 19 Full-Time Medical Officer, Staff Nurse, Laboratory Technician, Pharmacist post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- अमरावती (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 19 जागा

पदाचे नाव :-
1) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 10
2) स्टाफ नर्स – 06
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 02
4) फार्मासिस्ट – 01

शैक्षणिक पात्रता :- सर्व पदाकरिता अनुभव आवश्यक – विस्तृत माहितीकरिता जाहिरात पहावी.
1) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS
2) स्टाफ नर्स – 12 वी (विज्ञान), GNM कोर्स / B.Sc नर्सिंग
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc पास, DMLT कोर्स
4) फार्मासिस्ट – डि फार्म

वयोमर्यादा :- खुला प्रवर्ग 38 वर्ष, राखीव प्रवर्ग 43 वर्ष

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – खालील ऑनलाईन लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरावा, 05 में 2021 रोजी अपात्र आणि पात्र उमेद्वारांची यादी लागल्यानंतर पात्र उमेद्वारांंनी जाहिरातमधील अर्ज नमुना भरुन दिलेल्या वेळेत संबंधित कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.

अर्ज अंतिम दिनांक :- 30 एप्रिल 2021

NotificationApply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here