अमरावती जिल्हा, 179 जागांची अंगणवाडी मदतनीस भरती 2023

0
MAHARASHTRA

अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत, महिला व बालकल्याण विभाग, 179 जागांची अंगणवाडी मदतनीस भरती 2023

Child Development Project Officer, Urban Project Amaravati, Apply For Anganwadi Madatnis post Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- अमरवती जिल्हा नगर पालिका / नगर परिषद / नगर पंचायत अंतर्गत क्षेत्रामधील स्थानीक रहिवाशी

Advt No :- 

एकुण जागा :- 179 जागा
1) अमरावती (दक्षिण) – 25
2) अमरावती (पुर्व) – 35
3) अमरावती (उत्तर) – 49
4) अमरावती (पश्चिम) – 70

पदाचे नाव :-  अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता :- किमान 12 वी पास

वयोमर्यादा :- किमान 18 ते कमाल 35 वर्षापर्यंत (विधवा उमेद्वार 40 वर्षापर्यंत)
1) अमरावती (दक्षिण) – दि 28 जुन 2023 रोजी
2) अमरावती (पुर्व) – दि 20 जुन 2023 रोजी
3) अमरावती (उत्तर / पश्चिम) – दि 19 जुन 2023 रोजी 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना आणि इतर प्रमाणपत्र प्रिंट काढुन पेनाने भरुन खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज मिळण्याचा आणि सादर करण्याचा पत्ता :- बाल विकास प्रकल्प कार्यालय, नागरी प्रकल्प, अमरावती (पूर्व / पश्चिम / उत्तर / दक्षिण) दत्त पॅलेस बिल्डिंग, गांधी चौक, अमरावती

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :-

अ. क्र. विभाग निहाय जागा जाहिरात पहा अंतिम दिनांक
1 अमरावती (दक्षिण) CLICK HERE 07 जुलै 2023
2 अमरावती (पुर्व) CLICK HERE 04 जुलै 2023
3 अमरावती (उत्तर) CLICK HERE 03  जुलै 2023
4 अमरावती (पश्चिम) CLICK HERE 03  जुलै 2023

 

टिप – कृपया विस्तृत माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी.

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsAspp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here