अकोला जिल्हा 60 जागांकरिता अंगणवाडी मदतनीस भरती 2023

0
MAHARASHTRA

अकोला जिल्हा महानगरपालिका अंतर्गत, महिला व बालकल्याण विभाग, 60 जागांकरिता अंगणवाडी मदतनीस भरती 2023

Child Development Project Officer, Urban Project Akola Anganwadi Madatnis Post Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- अकोला शहर महानगरपालिका कार्यक्षेतील स्थानीक रहिवाशी

Advt No :- 

एकुण जागा :-  60 जागा (त्यापैकी हिंदी भाषीक – 06, उर्दु भाषीक 20)

पदाचे नाव :-  अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता :- किमान 12 वी पास (उच्च शिक्षण असलेले उमेद्वार अर्ज सादर करु शकतात)

वयोमर्यादा :- दि 20 जुन 2023 रोजी, किमान 18 ते कमाल 35 वर्षापर्यंत (विधवा उमेद्वार 40 वर्षापर्यंत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील दिलेल्या पत्त्यावरुन अर्ज नमुना घेऊन तो भरुन संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर टपाल अथवा स्व:ता सादर करावा.

अर्ज मिळण्याचा आणि सादर करण्याचा पत्ता :- बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ना) अकोला द्वारा श्री सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टँडच्या मागे आय टी आय जवळ महसूल कॉलनी अकोला 444001

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 26 जुन ते 10 जुलै 2023 (05.30 PM)

टिप – कृपया विस्तृत माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी.

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatAspp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here