एयर इंडिया एयर (AIR INDIA) मध्ये केबिन क्रू महिला पद भरती 2022
Air India Air Services Limited (AIASL), Apply for Cabin Crew (Female) Posts at All Over India Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- पद संख्या निर्दिष्ट नाही
पदाचे नाव :- केबिन क्रू (महिला)
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% गुणांसह 12वी पास
शारीरिक पात्रता :-
उंची – 155 सेमी, बॉडी मास इंडेक्स (BMI) – 18 ते 22 (BMI चेक करा – CLICK HERE)
वयोमर्यादा :-
फ्रेशर्स उमेद्वार – 18 ते 22 वर्षे
अनुभवी उमेद्वार – 18 ते 32 वर्षे
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – खालील APPLY वर क्लिक करुन ऑनलाईन अर्ज करुन खालिल दिलेल्या पत्त्यावर संबंधित कागदपत्रासह तारखेनिशी हजर रहावे, विस्तृत माहितीसाठी जाहिरात पहावी.
थेट मुलाखत दिनांक :– 10 नोव्हेंबर 2022 (09:30 ते 12:30 PM)
मुलाखतीचे ठिकाण :- Hotel Blue Diamond, 11 Koregaon Road, Pune 411001