सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) 300 जागांसाठी भरती 2020

0

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) 300 जागांसाठी भरती 2020

Northern Armed Forces Medical Services (AFMS) Short Service Commissioned (SSC), Apply Online for 300 SSC Officers Posts.

नोकरीचे ठिकाण :- पुर्ण भारत

Advt No :-  

एकुण जागा :- 300 जागा

पदाचे नाव :- SSC ऑफिसर (पुरुष – 270, महिला – 30)

शैक्षणिक पात्रता :- MBBS किंवा राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक (ज्यांनी आपली अंतिम एमबीबीएस परीक्षा फक्त प्रथम किंवा द्वितीय प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे, असे उमेद्वार)

वयोमर्यादा :- (दि 31 डिसेंबर 2020 रोजी 45 वर्षांपर्यंत.

फी :- ₹200/-

मुलाखत दिनांक :- 31 ऑगस्ट 2020 पासून पुढे

मुलाखतीचे ठिकाण :- आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 16 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here