सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) मध्ये 420 जागांची SSC ऑफिसर पद भरती 2022

0
DGAFMS

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) मध्ये 420 जागांची भरती 2022

Government of India, Ministry of Defence, Directorate General of Armed Forces Medical Services (DGAFMS) Apply for 420 Short Service Commissioned (SSC) Officer (male and female) Post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- दिल्ली

Advt No :-

एकुण जागा :- 420 जागा

पदाचे नाव :- SSC मेडिकल ऑफिसर (पुरुष – 378, महिला – 42)

शैक्षणिक पात्रता :- MBBS

टीप :- राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा :- दि 31 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत, MBBS पदवी धारण केल्यास उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षे पूर्ण झालेले नसावे ( 02 जानेवारी 1993 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले पात्र पात्र आहेत) आणि PG पदवी धारण केलेले असल्यास 35 वर्षे (केवळ 02 जानेवारी 1988 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले पात्र पात्र आहेत)

फी :- ₹200/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / मुलाखत

मुलाखत दिनांक :- 27 सप्टेंबर 2022 पासून

मुलाखतीचे ठिकाण :- आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट

ऑनलाइन अर्ज अंतिम दिनांक :- 18 सप्टेंबर 2022

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here