नाशिक तोफखाना केंद्र (ACN) 107 जागांसाठी ग्रुप C पद भरती 2022
Artillery Centre Nashik, Apply for 107 Group C Civilian Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 107 जागा
पदाचे नाव :-
1) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 27
2) मॉडेल मेकर – 01
3) कारपेंटर – 02
4) कुक – 02
5) रेंज लास्कर – 08
6) फायरमन – 01
7) आर्टी लास्कर – 07
8) बार्बर – 02
9) वॉशरमन – 03
10) MTS (गार्डनर & हेड गार्डनर) – 02
11) MTS (वॉचमन) – 10
12) MTS (मेसेंजर) – 09
13) MTS (सफाईवाला) – 05
14) सायस (Syce) – 01
15) MTS लास्कर – 06
16) इक्विपमेंट रिपेयर – 01
17) MTS – 20
शैक्षणिक पात्रता :-
1) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12वी पास, संगणकावर टाइपिंग (इंग्रजी 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.)
2) मॉडेल मेकर – 10वी पास
3) कारपेंटर – 10वी पास, ITI (कारपेंटर)
4) कुक – 10वी पास, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
5) फायरमन – 10वी पास, फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
6) इक्विपमेंट रिपेयर – 10वी पास, सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
7) उरवरित सर्व पदे – 10वी पास
वयोमर्यादा :- दि 21 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, विकलांग 10 वर्ष, वयामध्ये सुट)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN 422102
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 21 जानेवारी 2022
What is the date of advertisement .