महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग (PHD), 899 जागांसाठी भरती 2021

0
arogy maharashtra

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग (PHD), 899 जागांसाठी भरती 2021

Maharashtra Public Health Department, Aarogya Vibhag Apply For 899 Medical Officer Group-A Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Advt No :- 01/2021

एकुण जागा :- 899 जागा

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी गट-अ

शैक्षणिक पात्रता :-
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – किंवा समतुल्य पदवी
वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) – पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य

वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹1000/-, मागासवर्गीय ₹500/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधील अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई 400 001

अर्ज अंतिम दिनांक :- 20 एप्रिल 2021

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here