भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) 400 जागांसाठी भरती 2022
Airports Authority of India (AAI), apply Online for for 400 Junior Executive (Air Traffic Control) Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- 02/2022
एकुण जागा :- 400 जागा (UR – 163, OBC – 108, EWS – 40, SC – 59, ST – 30)
पदाचे नाव :- ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल)
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% गुणांसह B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा :- दि 14 जुलै 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC ₹1000/-, SC/ST/महिला ₹81/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 14 जुलै 2022
अर्ज करण्याची सुरुवात दिनांक :- 15 जून 2022