19 जुलै दिन विशेष

19 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

मंगल पांडे दिन – मंगल पांडे हा एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी होता, ज्याने 1957 मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तो ईस्ट इंडिया कंपनीच्या 34 व्या बंगाल इन्फंट्रीचा सैनिक होता. तत्कालीन ब्रिटीश राजवटीने त्याला बंडखोर म्हटले होते, तर सामान्य भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा नायक म्हणून त्याचा त्यांचा सन्मान करण्यात येतो.1984 मध्ये, त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले. आणि मंगळ पांडे यांनी गायीच्या चरबीतील काडतुसे चावायला नकार दिला होता, परिणामी, त्याला अटक केली गेली आणि 8 एप्रिल 1857 रोजी त्याला फाशी देण्यात आली.
_____________________________________________

19 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1814 – रिव्हॉल्व्हर्सचे अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट सैमुएल कोल्ट यांचा जन्मदिन.
1834 – फ्रेंच चित्रकार एदगर देगास यांचा जन्मदिन.
1896 – प्रसिद्ध स्कॉटिश चिकित्सक आणि कादंबरीकार ए.जे.क्रोनिन यांचा जन्मदिन.
1899 – भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म.
1902 – कवी, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, यशवंत नरसिंह केळकर यांचा जन्मदिन.
1902 – भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म.
1927 – थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे यांचा जन्मदिन.
1938 – पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्मदिन.
1946 – रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे यांचा जन्म.

19 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

931 – जपानचे सम्राट उडा यांचे निधन
1309 – साली संत नामदेव महाराज यांचे गुरु संत विसोबा खेचर समाधिस्त झाले.
1882 – प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचे निधन. .
1965 – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही यांचे निधन.
1968 – बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन.
1980 – तुर्कस्तानचे पंतप्रधान निहत एरिम यांचे निधन.
2004 – जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे निधन
2020 – भारतीयचित्रपट दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन.

19 जुलै महत्वपूर्ण घटना

1692 -अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.
1832 – सर चार्ल्स हेस्टिंग्ज यांनी ब्रिटीश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशन ची स्थापना केली.
1900 – पॅरिस देशामध्ये प्रथम मेट्रोची सेवा सुरु करण्यात आली.
1940 – दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.
1947 – म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
1969 – अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ओल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स यांच्या सह अपोलो – 11 हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहचले.
1969 – भारत सरकारने देशांतील चौदा मोठ्या बँकेचे राष्ट्रीयकरण केले.
1992 – कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.
1993 – डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
2005 – भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अमेरिकेच्या कॉंग्रेसला संबोधित केलं.
2008 – प्रशांत महासागरात आपल लक्ष्य निर्धारित करून अमेरिकेने लांब पल्ल्या मारण्यास सक्षम असलेल्या एका क्षेपणास्त्राची चाचणी केली.
2020 – भारतात ब्रह्मपुत्र नदीच्या पुरामुळे १८९ जण ठार आणि ४ दशलक्ष लोक बेघर झाले.