18 जुलै दिन विशेष

18 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

नेल्सन मंडेला दिन – आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन दरवर्षी 18 जुलै रोजी साजरा केला जातो. त्या दिवसाने मंडेला यांचे जीवन व त्यांचा वारसा शाश्वत मार्गाने साजरा केला ज्यामुळे आवश्यक बदल घडतील..
_____________________________________________

18 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1635 – इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचा जन्म.
1909 – भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक बिश्नु डे यांचा जन्म
1910 – भारतीय उद्योजिका दप्तेंद प्रमानिक यांचा जन्म.
1918 – शांततेचा नोबल पुरस्कार विजेते दक्षिण आफ्रिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला ( Nelson Mandela) यांचा जन्मदिन.
1927 – पाकिस्तानी गझल गायक व गझल सम्राट मेहंदी हसन यांचा जन्मदिन.
1935 – 69 वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म.
1950 – व्हर्जिन ग्रुपचे स्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांचा जन्म.
1971 – भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म.
1972 – कन्नड, तमिळ, तेलगु, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचा जन्म.
1982 – अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 2000 साली विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म.
1996 -अर्जुन पुरस्कार विजेता सर्वोत्कृष्ट भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती श्रीनिवास मंधाना यांचा जन्मदिन.

18  जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1817 – इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचे निधन.
1892 – पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचे निधन.
1969 – लेखक, कवी, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाणाऊ साठे यांचे निधन.
1994 – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक डॉ. मुनीस रझा यांचे निधन.
2001 – सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.
2012 – भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध भारतीय चित्रपट चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य राजेश खन्ना यांचे निधन.
2017 – सुप्रसिद्ध भारतीय कवी, संस्कारकार, कथाकार, उपन्यासकार आणि सहृदय समीक्षक अजित शंकर चौधरी यांचे निधन
2020 – भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते संजीव सॅम गंभीर यांचे निधन.

18 जुलै महत्वपूर्ण घटना

1857 – मुंबई विद्यापीठाची स्थापना.
1925 – अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.
1968 – कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.
1976 – मॉन्ट्रिअल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रथमच 10 पैकी 10 गुण मिळवले.
1980 – भारताने, भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने SLV – 03 या अवकाशयानाद्वारे रोहिणी – 01 या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
1996 – उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.
1996 – तामिळ टायगर्स नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे 1200 जवानांना ठार केले.