17 जुलै दिन विशेष

17 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

आंतरराष्ट्रीय न्याय – आंतरराष्ट्रीय न्यायासाठी हा जागतिक दिवस दरवर्षी साजरा केला जातो. याला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाच्या उदयोन्मुख प्रणालीस मान्यता देण्यासाठी साजरा करतात.
_____________________________________________

17 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1889 – साली प्रसिद्ध अमेरिकन गुप्तचर मालिका कथालेखक, वकील व कादंबरीकार एर्ले स्टेनले गार्डनर यांचा जन्मदिन
1917 – भारतीय अभिनेते, गायक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म.
1918 – ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष कार्लोसमनुएल अराना ओसोरिया यांचा जन्म.
1919 – महाराष्ट्र शासन प्रसिद्ध लता मंगेशकर पुरस्कार सन्मानित स्नेहल भाटकर यांचा जन्म.
1930 – मराठी भाषिक साहित्याचे प्रणेते आणि दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म.
1943 – मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित माजी भारतीय वायुसेना प्रमुख निर्मलजीतसिंग सेखो यांचा जन्मदिन.
1954 – जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांचा जन्म.
1969 – भारतीय हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता रवी किशन यांचा जन्मदिन.

17 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

इ.स. 1790 – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडम स्मिथ यांचे निधन.
1835 – साली मेघालय सम्राट तिरोट सिंग यांचे निधन.
1928 – भारताच्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि भारतीय संसदेच्या सदस्या मृणाल गोरे यांचे निधन.
1992 – साली प्रसिद्ध भारतीय मराठी, हिंदी, कानडी चित्रपट अभिनेत्री व गायिका शांता हुबळीकर यांचे निधन.
1992 – प्रसिद्ध भारतीय बंगाली भाषिक चित्रपट अभिनेत्री व गायिका यांचे निधन.
2012 – भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन.
2005 – युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचे निधन.
2012 – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचे निधन.
2020 – पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रख्यात भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक सी. शेषाद्री यांचे निधन.

17 जुलै महत्वपूर्ण घटना

इ.स. 1489 – निजाम खान यांची सिकंदर शाह द्वितीय यांच्या नावाने दिल्लीचे सुल्तान म्हणून घोषित करण्यात आलं.
1802 – मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
1819 – अ‍ॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.
1947 – मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.
1950 – साली देशांतील पहिली विमान दुर्घटना पंजाब राज्यातील पठाणकोट येथे घडून आली.
1955 – अमेरिकन व्यंग चित्रकार व लेखक वॉल्ट डिज़्नी (Walt Disney) यांनी अमेरिकेतील अ‍ॅनाहेम, कॅलिफोर्निया या दोन ठिकाणी ‘डिस्‍नेलँड’ सुरू केले.
1975 – अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
1993 – तेलुगू भाषेतील प्रतिष्ठित तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना देण्यात आला.
2000 – अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर.
2004 – तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.