बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मध्ये 114 जागांसाठी भरती 

0

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मध्ये 114 जागांसाठी भरती

Municipal Corporation of Greater Mumbai MCGM Recruitment 2020 Apply for 114 Ward Boy Posts recruitment.

जाहिरात क्र. :-

नोकरी ठिकाण :- मुंंबई

एकुण जागा :- 114 जागा

पदाचे नाव :- कक्ष परिचर (वार्ड बॉय)

शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण 

वय मर्यादा :- (दि 31 मार्च 2020 रोजी) खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षांपर्यंत, मागासवर्गीय 05 वर्षे, मा. सैनिक – 03, खेडाळु – 05 वर्ष सवलत

फी :‌‌- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- mcgm.wardboy@mcgm.gov.in

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 17 एप्रिल 2020  (06:00 PM)

वेबसाईट :- पहा

जाहिरात  :- क्लिक

पुर्ण जाहिरातीकरिता :- व्हिडिओ पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here