नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) मध्ये 86 जागांंची भरती 2020
National Hydroelectric Power Corporation Limited (NHPC) Apply Online for 86 Trainee Engineer & Officer Posts recruitment.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- NH/Rectt./01/2020
एकुण जागा :- 86 जागा
पदाचे नाव :- (GATE-2020, UGC NET–JUNE 2020, CLAT 2020)
1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) – 30
2) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 21
3) ट्रेनी ऑफिसर (HR) – 05
4) ट्रेनी ऑफिसर (लॉ) – 08
5) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) – 22
शैक्षणिक पात्रता :-
1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) – किमान 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc (सिव्हिल इंजि.)
2) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) – किमान 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल)
3) ट्रेनी ऑफिसर (HR) – (मॅनेजमेंट) – पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण
4) ट्रेनी ऑफिसर (लॉ) – किमान 60% गुणांसह LLB
5) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) – पदवीधर, CA/ICWA/CMA
वयोमर्यादा :- (दि 01 ऑक्टोबर 2020 रोजी) 18 ते 30 वर्षे SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अंतिम दिनांक :– 29 सप्टेंबर 2020
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
अर्ज करा :- Apply