कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) भरती 2020
Cochin Shipyard Limited (CSL) Apply for 139 Graduate & Technician (Diploma) Apprentice Posts Recruitment.
नोकरीचे ठिकाण :- कोची (केरळ)
Advt No :- P&A/6(137)/20
एकुण जागा :- 139 जागा
पदाचे नाव :-
1) पदवीधर अप्रेंटिस – 67
2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 72
शैक्षणिक पात्रता :-
1) पदवीधर अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कॉम्पुटर/IT/सेफ्टी/मरीन/नेव्हल आर्किटेक्चर & शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग पदवी.
2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/कॉम्पुटर/कमर्शिअल प्रॅक्टिस इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा :- अप्रेंटिस कायदा 1961 नियमाप्रमाणे.
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अंतिम दिनांक :– 08 सप्टेंबर 2020
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :-
इंग्रजी :- पहा
हिंदी :- पहा
अर्ज करा :- Apply