स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ज्युनियर इंजिनिअर पद भरती 2020

0

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ज्युनियर इंजिनिअर पद भरती 2020

Staff Selection Commission (SSC) Apply Online for Junior Engineers Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Advt No :- ADR/Rectt/DR/PM-MG/MTS/2015-16 & 2016-17

एकुण जागा :- पद संख्या उपलब्ध नाही (कृपया जाहिरात पहावी)

पदाचे नाव :- ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता :- BE/डिप्लोमा (सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग)

वयोमर्यादा :- (दि. 01 जानेवारी 2021 रोजी) 30 किंवा 32 वर्षांपर्यंत (वयामध्ये SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही

CBT (पेपर I) दिनांक :- 22 ते 25 मार्च 2021

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 30 ऑक्टोबर 2020 (11:30 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here