राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) 90 जागांसाठी भरती 2020

0

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) 90 जागांसाठी भरती 2020

National Board of Examinations (NBE) Apply Online for 90 Senior Assistant, Junior Assistant,  Junior Accountant, & Stenographer Posts.


नोकरीचे ठिकाण :-
 संपूर्ण भारत

Advt No :- 21005/RECT/2020

एकुण जागा :- 90 जागा

पदाचे नाव :-

1) सिनियर असिस्टंट – 18

2) ज्युनियर असिस्टंट – 57

3) ज्युनियर अकाउंटंट – 07

4) स्टेनोग्राफर – 08

शैक्षणिक पात्रता :- 

1) सिनियर असिस्टंट – कोणत्याही शाखेची पदवी

2) ज्युनियर असिस्टंट – 12वी पास, विंडोज / नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम / लॅन आर्किटेक्चर यासारख्या संगणक व मूलभूत सॉफ्टवेअर वापराची कौशाल्यता.

3) ज्युनियर अकाउंटंट – B.Com किंंवा गणित किंवा सांख्यिकी विषयासह पदवी किंवा वाणिज्य पदवी.

4) स्टेनोग्राफर – 12वी पास, शॉर्टहँड / टायपिंगमध्ये स्टेनोग्राफिक कौशल्य 80/30 श.प्र.मि.

वयोमर्यादा :- (दि 31 जुलै 2020 रोजी) 18 ते 27 वर्षे, SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

फी :- GEN ₹1500/-, SC/ST/PWD/OBC-NCL/EWS/महिला ₹750/-

परीक्षा दिनांंक :- 31 ऑगस्ट 2020

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 31 जुलै 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here