राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक 350 जागांसाठी भरती 2020

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नाशिक 350 जागांसाठी भरती 2020

National Health Mission (NHM) Apply for 350 Physician, Medical Officer, Staff Nurse & Lab Technician Posts recruitment

नोकरीचे ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 552 जागा

पदाचे नाव :- 

1) फिजिशियन – 05

2) वैद्यकीय अधिकारी – 23

3) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 114

4) स्टाफ नर्स – 174

5) लॅब टेक्निशियन – 34

शैक्षणिक पात्रता :- 

1) फिजिशियन – MD (Medicine)

2) वैद्यकीय अधिकारी – MBBS

3) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – BAMS/MUMS

4) स्टाफ नर्स – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

5) लॅब टेक्निशियन – B.Sc, DMLT कोर्स

वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय 05 वर्षे सवलत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत

थेट मुलाखत :- दररोज सकाळी 10:00 AM ते 12:00 PM

मुलाखतीचे ठिकाण :- शासकीय नर्सिंग कॉलेज तळमजला, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात आणि अर्ज :- पहा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here