मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये 16726 जागांंसाठी भरती 2020 

0

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये विविध पदांच्या 16726 जागांंसाठी भरती 2020 

Mumbai Metropolitan Region Development Authority, (MMRDA) for 16726 Mason, Carpenter, Fitter, Welder, Electrician, Wireman & unskilled Workers post.

नोकरीचे ठिकाण :- मुंबई, ठाणे, रायगड, & पालघर (महाराष्ट्र)

जाहिरात क्र.:- 

एकुण जागा :- 16726 जागा

पदाचे नाव :-

1) गवंडी – 274

2) सूतारकाम – 2678

3) फिटर (स्टील फिक्सिंग) – 366

4) फिटर (बार बेडिंग) – 3359

5) वेल्डर – 423

6) इलेक्ट्रिशिअन, वायरमन – 2167

7) अकुशल कामगार – 7459

शैक्षणिक पात्रता :- अधिक माहितीसाठी / शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची पध्दत :- अधिक माहिती करिता जाहिरात्मध्ये दिलेल्या संबंधित कंत्राटदारांकडे मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here