मीरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) मध्ये 819 जागांसाठी भरती 2020

0

मीरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) मध्ये 819 जागांसाठी भरती 2020

Mira-Bhayandar Municipal Corporation (MBMC) Apply for 819 Physician, Anethentist, Medical Officer, Hospital Manager, GNM, ANM, X-Ray Technician, ECG Technician and Other Post.

नोकरीचे ठिकाण :- मीरा-भाईंदर (ठाणे) 

एकुण जागा :- 819 जागा

पदाचे नाव :-

1) फिजिशियन – 06, On-Call – 14

2) भूलतज्ञ – 06

3) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 87

4) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 89

5) रुग्णालय व्यवस्थापक – 09

6) परिचारिका – 492

7) प्रसविका – 40

8) क्ष-किरण तंत्रज्ञ – 08

09) ECG तंत्रज्ञ – 08

10) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 28

11) औषध निर्माता – 32

शैक्षणिक पात्रता :-

1) फिजिशियन – MBBS, वैद्यक शास्त्रातील पदवी

2) भूलतज्ञ – MBBS, भूलतज्ञ पदवी

3) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS

4) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – BAMS/BHMS/BUMS

5) रुग्णालय व्यवस्थापक – कोणतेही वैद्यकीय पदवीधर, रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव

6) परिचारिका – GNM / B.Sc (नर्सिंग)

7) प्रसविका – SSC/HSC, ANM

8) क्ष-किरण तंत्रज्ञ – भौतिकशास्त्र पदवी, X-रे तंत्रज्ञ कोर्स

09) ECG तंत्रज्ञ – भौतिकशास्त्र पदवी, ECG तंत्रज्ञ कोर्स

10) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc/HSC, DMLT

11) औषध निर्माता – D.Pharm/B.Pharm

फी :- फी नाही.

वयोमर्यादा :- 60 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- मीरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन.

अंतिम दिनांक :- 20 जून 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात आणि अर्ज :- पहा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here